“BREAKING! एकनाथ खडसे पुन्हा एकदा बाॅम्बे रूग्णालयात दाखल”

0
262

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.

एकनाथ खडसेंना बाॅम्बे रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर क्रिटीकल शस्त्रक्रिया होणार आहे.

दरम्यान, एकनाथ खडसेंच्या वकिलांनी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती दिली आहे. मागेही त्यांची प्रकृती अचानक ढासळली होती. तेव्हा त्यांनी मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल कराव लागलं होतं. तेंव्हा ते आठवड्याभरापासून रुग्णालयात उपचार घेत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“पालघर जिल्हा परिषदेत मनसेनं विजयी खातं उघडलं; तृप्ती पाटील यांचा दणदणीत विजय”

महाविकास आघाडी एकत्र न राहिल्यास भाजपला रोखणं कठीण- अमोल मिटकरी

“धुळे जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीला धक्का, भाजपच्या धरती देवरे विजयी”

“पालघर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला; विनया पाटील यांचा दणदणीत विजय”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here