टोकियो : भारताच्या महिला बॉक्सर लवलीना बोर्गोहेनने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावण्याचा पराक्रम केला.
लवलीना बोर्गोहेनला आज सेमीफायलच्या सामन्यात वर्ल्ड चॅम्पियन टर्कीची बॉक्सर सुरमेनेलीने अटीतटीच्या सामन्यात 5-0 ने नमवत पुढची फेरी गाठली. आणि अशा प्रकारे लवलीनाला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
दरम्यान, भारताला ऑलिम्पिक खेळात पदक मिळवून देणारी लवलीना तिसरी बॉक्सर असून दुसरी महिला बॉक्सर आहे. याआधी 2008 मध्ये बीजिंग ओलिम्पिकमध्ये विजेंदर सिंहने कांस्य पदक जिंकलं होतं. तर 2012 लंडन ओलिम्पिकमध्ये मेरी कोमने कांस्य पदकावर नाव कोरलं होतं.
#IND‘s Lovlina Borgohain wins India’s THIRD medal at #Tokyo2020 – and it’s a #Bronze in the women’s #Boxing welterweight category! #StrongerTogether | #UnitedByEmotion | #Olympics pic.twitter.com/wcX69n3YEe
— #Tokyo2020 for India (@Tokyo2020hi) August 4, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“अमित शहा संसदेत आले आणि निवेदन दिलं, तर मी टक्कल करेन आणि तुमच्या कार्यक्रमात येईन”
वेळ पडल्यास बुलडोझरखाली आडवे पडू, पण…; प्रवीण दरेकरांचा राज्य सरकारला इशारा
पूरग्रस्तांसाठी जाहीर पॅकेज मध्ये शेतकऱ्यांसाठी मदत दिसत नाही- देवेंद्र फडणवीस