बाॅलिवूडचा सूर हरपला, सुप्रसिद्ध गायक के.के. याचं निधन; वयाच्या 54 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
253

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : बाॅलिवूडचा सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच के के याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. तो 54 वर्षांचा होता.

हे ही वाचा : “Breaking News! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना पुन्हा एकदा कोरोनाची लागण, उद्याची शस्त्रक्रिया पुढे ढकलली”

केकेला कोलकात्यामधील गुरुदास कॉलेजमधील नाझरुल मंचच्या कार्यक्रमामध्ये गाणं गात असतानाच अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे तो त्याच्या हॉटेलच्या रुममध्ये परतला. मात्र त्याची प्रकृती खालावल्यानंतर त्याला कोलकात्यामधील सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याला मृत घोषित करण्यात आलं. तसेच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसेत पक्षप्रवेशाचा घुमधडाका सूरूच; नागपूरमधील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

भगवी शाल घेतली म्हणजे कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही; गुलाबराव पाटलांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

भाजप नेत्या म्हणाल्या, तुम्हांला घरात घुसून मारू, आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाल्या…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here