“बाॅलिवूडचे मोठे निर्माते संजय लिला भन्साळी यांना कोरोनाची लागण”

0
192

मुंबई : बॉलिवूडमधील मोठे निर्माते आणि लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेले संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे चित्रपटाचं शूटिंग सध्या थांबवण्यात आलं आहे. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण मुंबईतील फिल्मसिटीमध्ये सुरु आहे.

दरम्यान, कोरोनाची लागण झाल्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी स्वत: घरातच क्वॉरन्टाईन केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

माही इज बॅक! धोनीने सुरू केली आयपीएलची तयारी; पाहा फोटो

रोहित पवारांच्या ‘त्या’ ट्विटला अमृता फडणवीसांचा रिप्लाय; म्हणाल्या….

“खासदार नुसरत जहाॅं यांचा टॅटू सोशल मीडियावर व्हायरल”

“‘हा’ प्रसिद्ध मराठी अभिनेता पुन्हा एकदा विवाहबंधनात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here