“भाजपच्या ‘या’ खासदाराचे कोरोनामुळे निधन”

0
153

खंडवा : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशमधील खंडवाचे भाजप खासदार नंदकुमार सिंह चौहान यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.

नंदकुमार सिंह चौहान यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

महत्वाच्या घडामोडी –

सांगलीतील भाजपच्या ‘त्या’ सहा नगरसेवकांना नोटीस

अजित पवार कुठल्या राजकीय बुद्धीने काम करत आहेत कळतच नाही; पंकजा मुंडेंचा टोला

शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांचं वीज कनेक्शन तोडणी थांबवली जाईल- अजित पवार

“माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर काँग्रेसने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here