“भाजपच्या ‘या’ आमदाराला कोरोनाची लागण”

0
141

मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:ट्विट करत ही माहिती दिली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेत आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझी विनंती आहे, स्वत:ची काळजी घ्या. आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करुन घ्यावी, असं ट्विट प्रसाद लाड यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“शरद पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही”

“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण”

…आणि मग Penguin Gang ची पार्टी सुरु; वीज बिलांवरून नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

‘नॉटी’ पुरुषांची घाण समाजातून ‘फ्लश’ करु; पुरूष दिन व टाॅयलेट डेनिमित्त अमृता फडणवीसांकडून खास शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here