भाजपच्या ‘या’ नेत्याचा रेणू शर्मांवर गंभीर आरोप; धनंजय मुंडे प्रकरणाला वेगळ वळण

0
431

मुंबईः भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केलेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळच वळण मिळालय. यासंदर्भात कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना एक पत्र लिहिलं आहे.

रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप कृष्णा हेगडे यांनी केला आहे.

दरम्यान, कृष्णा हेगडेंच्या या आरोपांमुळे धनंजय मुंडेंच्या प्रकरणावरून लक्ष काहीसं विचलित होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“धनंजय मुंडे राष्ट्रवादी कार्यालयात दाखल; राजीनामा देण्याची तयारी?”

राष्ट्रवादीला इब्रत राखायची असेल तर राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही- प्रकाश आंबेडकर

माहिती लपवणं हा गुन्हा, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे- निलेश राणे

धनंजय मुंडेंनी त्यांची भूमिका माझ्यापुढे मांडली आहे, मात्र…- शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here