भाजपचा ‘हा’ नेता म्हणतो…कदाचित अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचंय

0
1099

मुंबई : कदाचित अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचंय, असं म्हणत भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आमचं आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात असून, सरकारने कितीही प्रयत्न केले तरही आंदोलने होणारच, असं प्रसाद लाड म्हणाले.

दरम्यान, भाजपला पायऱ्यांवर आंदोलन करताना पाहून आमचे जुने दिवस आठवले, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. यावर प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

आता बळीचं राज्य आलं, शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

देवेंद्रजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा; शिवसेनेचा देवेंद्र फडणवीसांना सल्ला

आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही…तुम्हीही लग्नाला या; शेतकऱ्याचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अमंत्रण

डोनाल्ड ट्रम्प जर मुंबईला आले असते तर त्यांनी आधी शिवथाळी चाखली असती- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here