भाजपची यशस्वी खेळी; शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

0
812

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड केल्यानं शिवसेनेत मोठी फूट पडली. अशातच शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

कऱ्हाड उत्तरचे शिवसेनेचे नेते आणि वर्धन ॲग्रोचे अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी शिवबंधन सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कदम यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपचा झेंडा हाती घेतला.

हे ही वाचा : सत्तेविना मती गेली,जो मिळेल त्याच्याशी युती केली; मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल 

दरम्यान, यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राहुल कुल हे उपस्थित होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, असता तर ते…; संभाजी ब्रिगेडच्या युतीवरून नवनीत राणांचा हल्लाबोल

“उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ असणारे आमदार भास्कर जाधवांचा भाजप मंत्र्याच्या गाडीतून एकत्र प्रवास, चर्चांना उधाण”

“मोठी बातमी! ठाकरेंच्या शिवसेनेनं केली संभाजी ब्रिगेडशी युती”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here