आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज माध्यमांशी बोलताना, एक मोठा गाैफ्यस्फोट केला आहे.
भाजपने आपल्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण भाजपसोबत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्यामुळे भाजपच्या ऑफरवर कोणताही निर्णय घेतला नाही, असा मोठा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी आज केला. राज ठाकरे यांनी आज वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी बोलताना त्यांनी हा गाैफ्यस्फोट केला.
ही बातमी पण वाचा : …तर आम्ही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवू; शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य
दरम्यान, भाजपची ऑफर पूर्णपणे फेटाळल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं नाही. त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे हे भाजपसोबत दिसणार का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सूरू झाल्या आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
“जयंत पाटील, अजित दादांसोबत जाणार?; कालच्या गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?”
तब्बल 1 वर्ष, 5 महिन्यांनी नवाब मलिकांना जामीन मंजूर; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
अमित शहांनी संसदेत मूर्खपणा केला, एवढ्या मोठ्या नेत्यांनी…; बच्चू कडूंचं मोठं विधान