भाजपाचे हिंदुत्व सत्तेसाठी कि महाराष्ट्र हितासाठी?; दिपाली सय्यद यांचा सवाल

0
339

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू आहे. महाराष्ट्रातील काही आमदार गुवाहाटीला जावून शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं संख्याबळ आणखी वाढताना दिसत आहे. या सर्व प्रकरणामध्ये भाजपाचाच हात असल्याचा आरोप शिवसेनेतील काही नेत्यांनी दिलं आहे. अशातच आता शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनीही भाजपावर निशाणा साधला आहे.

हे ही  वाचा : शिंदे बरोबर गेलेल्या 18 आमदारांनी आमच्या सोबत संपर्क केला; शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचा गौप्यस्फोट 

हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का?, असा सवाल दिपाली सय्यद यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान, भाजपाचे हिंदुत्व सत्तेसाठी कि महाराष्ट्र हितासाठी? भाजपाने या प्रश्नाचे उत्तर दिल्यास सर्व सत्य असत्य बाहेर येईल, असंही दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

महाराष्ट्रात जे सत्तेचे महाभारत होत आहे, ते भाजपाचे षडयंत्र”

सत्तेसाठी तडफडणार्‍या, नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लैच भावला; मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर अभिनेते किरण माने यांची भावनिक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भूमिका ऐकून MIM खासदार इम्तियाज जलील प्रभावित, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here