मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार- प्रवीण दरेकर

0
186

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजप ताकदीने लढणार आहे. या वेळी महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल, असं परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

बिहार निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. जे एक्झिट पोल सांगितले जात होते. त्याचे 3-13 वाजले. तसेच यावेळची मुंबई महापालिका निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने लढणार आहे. मुंबई मनपावर यावेळी भाजपचाच झेंडा फडकणार., असं प्रविण दरेकर म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“लवकरच ट्रेलर रिलीज करू, मनात आणलं तर भाजप रिकामी होईल”

“किरीट सोमय्या यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्यांना ठाण्याच्या रूग्णालयात दाखवून शाॅक दिला पाहिजे”

किरीट सोमय्या हे शिखंडी आहेत, केवळ साडी नेसवणं बाकी- किशोरी पेडणेकर

अमृताताई, आपल्या नावातील ‘अ’ निघाले तर ‘मृता’ राहील; शिवसेनेचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here