मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव लय भारी- अशोक चव्हाण

0
187

नांदेड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव खूप सकारात्मक आहे, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंचं काैतुक केलं आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला नांदेडमध्ये दैनिक सत्यप्रभा या दैनिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन पार पडले. यावेळी ते बोलत होते.

स्वप्नात देखील काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येईल, असं कुणाला वाटलं नव्हतं. आम्ही तर कधी असा विचार देखील केला नव्हता. मात्र वर्षाभरापूर्वी पवारसाहेब, सोनियाजी आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत., असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्याला विकासकामांच्या बाबतीत सकारात्मक मुख्यमंत्री लाभला आहे. उद्धव ठाकरेंचा स्वभाव खूप सकारात्मक आहे, असंही म्हणत अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंचं तोंडभरून काैतुक केलं.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार- प्रवीण दरेकर

“लवकरच ट्रेलर रिलीज करू, मनात आणलं तर भाजप रिकामी होईल”

“किरीट सोमय्या यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून, त्यांना ठाण्याच्या रूग्णालयात दाखवून शाॅक दिला पाहिजे”

किरीट सोमय्या हे शिखंडी आहेत, केवळ साडी नेसवणं बाकी- किशोरी पेडणेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here