“सोलापूरमध्ये राष्ट्रवादीकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं घड्याळ”

0
540

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सोलापूर मधील मोहोळ येथे भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा काल राष्ट्रवादी काँग्रेमध्ये पक्षप्रवेश झाला.

हे ही वाचा : “खासदार सुप्रिया सुळे ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित, सलग 7 वर्षे ठरल्या पुरस्काराच्या मानकरी”

भाजपचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस बिजू अण्णा प्रधाने, माजी नगरसेवक, सुभाष डांगे, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, सुनील भोसले, किशोर पाटील, सुरेश पाटील यांनी सोमवारी रात्री राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेना-भाजपच्या युतीसाठी मी स्वत: पुढाकार घेणार असून, यासंदर्भात लवकरच संजय राऊतांना भेटणार”

महाराष्ट्र मास्क फ्री कधी होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाले…

“मनसेत पक्षप्रवेशाचं जोरदार वादळ; शेकडो नागरिकांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here