“भाजपची मोठी खेळी; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती घेतलं कमळ”

0
341

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.

माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्यावर टीका केल्याबद्दल काँग्रेसनं सुनील जाखड यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर लगेजच काही दिवसात जाखड यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला.

हे ही वाचा : वसंत मोरेंना भेटीची वेळ दिली, पण न भेटताच राज ठाकरे मुंबईकडे रवाना

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्लीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

महत्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! संभाजीराजे भोसले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल; चर्चांना उधाण”

“मनसेत सुसाट पक्षप्रवेश; राज ठाकरेंच्या भोंग्याच्या निर्णयावरून अनेक मुस्लिम युवकांचा मनसेत प्रवेश”

…महाराष्ट्राला मुन्नाभाईच्या नावाने मामू मिळाले; शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here