भाजपाचा काँग्रेसला मोठा धक्का; काँग्रेसच्या दोन आमदारांसह माजी खासदार भाजपच्या गळाला

0
763

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये भाजपने काँग्रेससह अकाली दलाला मोठा धक्का दिला आहे.

काँग्रेसचे आमदार फतेहसिंग बाजवा, बलविंदरसिंग लड्डी, अकाली दलाचे माजी आमदार गुरतेजसिंग गुढियानी, युनायटेड अकाली दलाचे माजी खासदार राजदेवसिंग खालसा आणि पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयातील वकील मधुमित यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे पंजाब प्रभारी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

हे ही वाचा : “महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात फक्त वाझे वसुली योजना राबवली”

दरम्यान, फतेहसिंग बाजवा हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग बाजवा यांचे भाऊ आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

 “भाजप नेते हर्षवर्धन पाटलांची लेक झाली ठाकरे घराण्याची सून; निहार ठाकरे-अंकिता पाटील अडकले विवाहबंधनात”

ठाकरे सरकार पळपुटं सरकार, हे आज सिद्ध झालंय; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

आजचा दिवस महाराष्ट्रातील लोकशाहीचा सर्वात काळा दिवस; देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here