Home महाराष्ट्र भाजपनं दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण

भाजपनं दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला- अशोक चव्हाण

मुंबई : पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती या शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मतदान झालं आहे. आज या निवडणुकांची मतमोजणी होत असून धुळे नंदुरबारमध्ये भाजपचे अमरीश पटेल हे विजयी झाले आहेत. यावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपने दुसऱ्याच्या घरात चोरी करुन विजय मिळवला आहे, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी भाजपला टोला लगावला आहे. तसेच दुसऱ्याच्या घरातील चोऱ्या करायच्या आणि त्याला आपली संपत्ती म्हणायचं असाच प्रकार भाजप करत आहे, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

दिल्लीतील भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा काटा काढला; शिवसेनेचा टोला

“राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात”

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होणार का? यावर शरद पवार म्हणतात….

“शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटीव्ह राहतील पण धनगर आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह आहेत”