सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचा विजय, महाविकास आघाडी पराभूत; निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

0
296

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल लागले आहेत. भाजपने 19 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला 8 जागांवर विजय मिळवता आला. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

हे ही वाचा :  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणेंचं वर्चस्व; जिंकल्या 19 पैकी 10 जागा

धरणमूत्र पवार ओकून गेले, अख्खी चिवसेना ओकत होती पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला, कारस्थान करून निवडणूक जिंकता येईल असं वर्गणी चोरांना वाटतं होतं पण ही सिंधुदुर्गाची माती आहे इथे खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो. काळया विन्या राऊत तू बोलत रहा आमची निवडणूक सोप्पी होते., असं म्हणत राणेंनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी – 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर राणेंचं वर्चस्व; जिंकल्या 19 पैकी 10 जागा

शिवसेनेचा भाजपाला मोठा धक्का; भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश

आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here