नवीन वर्षात भाजपची सत्ता येणार; चंद्रकांत पाटलांच्या विधानावर नारायण राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

0
535

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सावंतवाडी : देशात आगामी काळातही मोदींचीच सत्ता राहणार आहे. महाराष्ट्रातील विश्वासघाताने गेलेले सरकार मेहनतीने आणता येईल. ती वेळ काही दिवसांची आहे. नवीन वर्षात भाजपची सत्ता येणार आहे, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होते. यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “नागपुरातही मनसेचा झंझावात, अनेकांनी हाती धरला मनसेचा झेंडा”

चंद्रकांत पाटील यांनी काहीतरी अंदाज घेऊनच विधान केलं असेल, त्यांनी केलेले विधान खरं होईल, असं म्हणत तसे झाल्यास तुमच्या तोंडात साखर पडो, अस म्हणत राणेंनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाला पाठिंबा दर्शिवला आहे.

दरम्यान, सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकांवर भाजपा आमदारांनी व्यक्त केली खंत

‘नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होत आहेत, म्हणून गिरीश महाजनांना मोठं केलं’; एकनाथ खडसेंचा निशाणा

महाविकास आघाडी सरकारला आता अवघे काही दिवस उरले आहेत- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here