भाजपच्या ताटातील उरलेलं खरकटं खाऊन शिवसेना पोट भरतेय- आशिष शेलार

0
631

सिंधुदुर्ग : वैभववाडी येथील भाजपचे 7 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, नवी मुंबई आणि कोकणात भाजपाच्या ताटातील उरलेले खरकटे खाऊन शिवसेना पोट भरतेय!, असं ट्विट करत आशिष शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. तसेच ज्यांना तिकीट मिळण्याची अपेक्षा कमी होती किंवा नव्हती आणि समोर सत्तेत असलेल्या शिवसेनेने सत्तेचा दुरूपयोग केला, असंही शेलारांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी

“पाटील साहेब, तुम्ही टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करता पण मनसेवाले टप्प्यात आणून कार्यक्रम करतात”

साहेब तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, महाराष्ट्राच्या हिताचे काहीतरी बोला- निलेश राणे

“कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण”

विनायक राऊत म्हणजे मातोश्रीवरचा चप्पलचोर आणि थापेबाज; निलेश राणेंचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here