भाजपावाल्यांनी शिवसेना चोरली, राष्ट्रवादी चोरली, आता उद्या आणखी…; उध्दव ठाकरेंची भाजपवर टीका

0
328

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ येथे पदाधिकाऱ्यांशी बोलताना भाजपावर जोरदार टीका केली आहे.

भाजपावाल्यांनी शिवसेना पक्ष चोरला, आज राष्ट्रवादी चोरली. उद्या आणखी काही चोरतील. भारतीय जनता पार्टीला सत्तेची मस्ती आली आहे, असं उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : “…म्हणून राष्ट्रवादीचे ‘हे’ तीन मोठे नेते आगामी निवडणूक लढवणार नाहीत”

सत्ताधीश झाले तरी त्यांना धाकधूक वाटते की आपण परत निवडून येऊच शकत नाही. म्हणूनच मग ईडी लाव, सीबीआय लाव, पोलीस लाव असं त्यांचं सुरू आहे. विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर सुरू आहे. पोलिसांमार्फत नोटीसा दिल्या जात आहेत. तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मैदानात या, असंही उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

शरद पवारांचा सैतान म्हणून उल्लेख करणाऱ्या सदाभाऊ खोतांना, आता रूपाली चाकणकरांचा इशारा, म्हणाल्या…

“राष्ट्रवादीतल्या बंडावर, विधानसभा अध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले, …तोपर्यंत व्हीपचा निर्णय…”

“मोठी बातमी! विराट कोहली पुन्हा एकदा कर्णधारपदी विराजमान?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here