भाजप महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक- सचिन सावंत

0
194

मुंबई : सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणावरुन बिहारमधील राजकीय नेत्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केली होती. त्यानंतर महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनीही मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलंय.

भाजप महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे, असं म्हणत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर हल्लाबोलही केला आहे.

बिहार निवडणूकीसाठी राजकारण करण्याकरिता बिहार पोलिसांचे गुणगान करुन मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांचा महाराष्ट्र द्रोह हा उठून दिसत आहे, असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“जम्बो कोव्हिड सेंटरच्या पाहणीवेळी अजित पवारांची विचारणा”

परदेश शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांना धनंजय मुंडे यांचा दिलासा

चीनचा सामना करणं तर सोडूनच द्या, पण त्यांचं नाव घेण्याचं धाडसही नरेंद्र मोदींमध्ये नाही- राहुल गांधी

संयम सुटला तर काय कराल?; संयम ठेवलाय म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना भाजपचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here