भाजपने पाठवली शरद पवारांना ‘जय श्रीराम’ असा उल्लेख असलेली 1 हजार पत्रं

0
167

कोल्हापूर : रामचंद्राचे मंदिर बांधल्याने कोरोना कमी होणार नाही, असं वक्तव्य शरद पवार  यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत श्री रामाचं मंदिर उभारण्यास समर्थन दर्शवणारी एक हजार पत्रं खासदार यांना पाठवण्याचा कार्यक्रम शिरोळ येथे भाजपच्या वतीने घेण्यात आला.

भाजप व युवा भाजपतर्फे पवार यांना 25 हजार पत्रं पाठवण्यात येणार असून पहिल्या टप्यात एक हजार पत्रं पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, राम मंदिर बांधण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. तुम्ही मंदिराची काळजी नका करू. मंदिर बांधल्याने कोरोना कमी होत नाही असं म्हणताना तो कमी करणारे चार पर्याय आपण सरकारला सुचवावेत, असं भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव व जि.प. सदस्य अशोकराव माने यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अशोक चव्हाणांच्या नाराजीची बातमी पेरली असावी; बाळासाहेब थोरातांचा दावा

… तो वृक्ष वाचला, आदित्य ठाकरेंच्या पत्राची नितीन गडकरींनी घेतली दखल; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

“महाराष्ट्राला जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असलेलं राज्य बनविणार”

उदयनराजेंच म्हणणं बरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांवर राजकारण करणं योग्य नाही- जयंत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here