Home पुणे विधानसभा निवडणुका कधीही होवो, स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज- चंद्रकांत पाटील

विधानसभा निवडणुका कधीही होवो, स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज- चंद्रकांत पाटील

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी काळात विधानसभेची मध्यावधी किंवा नियमित अशी कधीही निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व 288 जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्यास भाजप सज्ज आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

राज्यात मध्यावधी किंवा नियमित अशी केव्हाही विधानसभा निवडणूक झाली तरी स्वबळावर सर्व जागा लढवून पूर्ण बहुमताने विजय मिळविण्याची भाजपाची तयारी आहे. तसेच लोकसभेच्याही राज्यातील सर्व 48 जागा स्वबळावर लढविण्याची भाजपाची तयारी आहे., असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडीतील घटकपक्ष ज्या प्रकारे एकमेकाशी भांडत आहेत ते पाहता ही आघाडी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल की नाही अशी शंका निर्माण होते, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनीही यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयावरुन मनसे आक्रमक; न्यायालय, राज्यपालांकडे दाद मागणार

काँग्रेस पक्ष हेडलेस, भाजप त्याचा फायदा घेतंय, अध्यक्षपदाचा प्रश्न मार्गी लावा- संजय राऊत

“पवारसाहेबांना पंतप्रधान, तर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचंय, त्यांना पुण्यात गुंतवू नका”

“किरीट सोमय्यांनी लायकीत रहावं, केंद्रातली सत्ता गेल्यावर परदेशात पळून जायची वेळ येईल”