“पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला धक्का; वृक्ष प्राधिकरणचे संभाजी बारणे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश”

0
374

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पिंपरी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला एक मोठा धक्का दिला आहे.

वृक्ष प्राधिकरण समितीचे सभासद संभाजी बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संभाजी बारणे यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधले .

दरम्यान, बारणे यांच्या प्रवेशामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढण्यास मदत होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“देवेंद्र फडणवीस आणि मी चांगले मित्र आहोत; मित्र मित्राला मिठी नाही मारणार तर कोणाला मारणार?”

राज्य मंत्रिमंडळाच्या ‘या’ निर्णयाचा होणार फायदा; राष्ट्रवादी काँग्रेस खाणार भाजपची मते

“शरद पवारांवर खरंच प्रेम असेल, तर जास्तीत जास्त नगरपालिकेत राष्ट्रवादीचे झेंडे फडकवा”

अजितदादा, मुख्यमंत्र्यांसोबत प्रस्ताव बनवा, नरीमन पाॅईंट ते दिल्ली 12 तासात जोडतो- नितीन गडकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here