“नवी मुंबईत भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा मनसेत प्रवेश”

0
507

नवी मुंबई : भाजपला नवी मुंबईत मोठा धक्का बसला आहे. भाजपचे कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत नितीन काळे यांनी मनसेत प्रवेश केला. राज ठाकरे यांनी नितीन काळे यांचे स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, यामुळे आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची ताकद वाढणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

नितीन गडकरी चांगला माणुस पण चुकीच्या पक्षातला- अशोक चव्हाण

“…मग राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून माझ सरकार काय करणार आहे याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं”

राज्यात सध्या ओबीसींसाठी कोणतंच आरक्षण उरलेलं नाही- देवेंद्र फडणवीस

आरक्षणविरोधात भाजपची वेगळी विचारधारा, ते दुतोंडी चेहऱ्याने वावरतात- नवाब मलिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here