नाशिकमध्ये भाजपला धक्का; 2 मोठे नेते करणार शिवसेनेत प्रवेश

0
385

नाशिक : नाशिकमधील भाजपचे 2 मोठे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या दोन्ही नेत्यांनी कालच शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.

आज 6 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हा प्रवेशसोहळा होईल.

दरम्यान, माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही जागा भरुन काढण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न सुरु होते. त्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून नाशिक भाजपचे 2 मोठे नेते वसंत गीते आणि सुनील बागुल हे शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी”

तुम्ही मर्द असाल तर…; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

राज्यातील शिवप्रेमी जनतेला तुमची लायकी कळली- अतुल भातखळकर

मृत व्यक्तीची संपत्ती नावावर करण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ग्रामपंचायतीवर दबाव- किरीट सोमय्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here