Home महाराष्ट्र भाजपने सरकारचे डोळे उघडले, म्हणूनच मंदिराचे दारं उघडले- नितेश राणे

भाजपने सरकारचे डोळे उघडले, म्हणूनच मंदिराचे दारं उघडले- नितेश राणे

मुंबई : येत्या सोमवारी म्हणजेच पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे, यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्यसरकारवर टीका केली आहे.

भाजपने सरकारचे डोळे उघडले. म्हणूनच मंदिराचे दारे उघडले, असं ट्विट करत नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान,  उशीरा का होईना या सरकारला शहाणपण सुचलं, असं म्हणत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही राज्य सरकारवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

उशीरा का होईना या सरकारला शहाणपण सुचलं; मंदिरं उघडण्याच्या निर्णयावरुन प्रविण दरेकरांचा टोला

ही ‘श्रीं’ची इच्छा! पाडव्यापासून मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडत आहोत; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव लय भारी- अशोक चव्हाण

मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार- प्रवीण दरेकर