भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; ट्विट करत दिली माहिती

0
435

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात कोरोनाचा पुन्हा एकदा शिरकाव झाला असून 15 ते 20 मंत्र्यांना तसेच नेत्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. अशातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

हे ही वाचा : “नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकार घालवायचं आहे”; नव्या वर्षी रामदास आठवलेंचा संकल्प

Corona बाधीत लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे.. चाचणी केली…लक्षणं आणि Corona दोन्ही आहे… सर्वानी काळजी घ्यावी.., असं ट्विट करत पंकजा मुंडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

दरम्यान, यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी त्यांनी आपली प्रकृती चांगली असून घरीच उपचार सुरु असल्याची माहिती दिली होती.

महत्वाच्या घडामोडी – 

“मुख्यमंत्र्यांनी दिली मुंबईकरांना नवीन वर्षाची भेट; महापालिका हद्दीतील 500 चाै. फुटापर्यंतच्या मालमत्ता कर केला रद्द”

मागील 7 वर्षात पंतप्रधान मोदींनी नक्की कोणत्या गोष्टीत सुधारणा केली; राष्ट्रवादीचा सवाल

गल्लीत क्रिकेट जिंकणारे म्हणत आहेत की, आम्ही वर्ल्डकप जिंकू; मलिकांचा राणेंना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here