“भाजप खासदार रक्षा खडसे कोरोना पाॅझिटिव्ह”

0
238

जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुक्ताईनगर येथील खासदार कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

रक्षा खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत. रक्षा खडसे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती मुक्ताईनगर येथील खासदार कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांना कोरोनाची लागण”

महाराष्ट्रात रडव्यांचे रडगाणे सुरुच राहिले आणि…; आशिष शेलारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

…सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची अवस्था होईल; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

संजय राठोड गायब नाहीत, आमच्या संपर्कात- अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here