“कोरोनापेक्षाही जास्त घातक भाजप”

0
312

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वारे वाहायला सुरूवात झाली आहे. भाजपने तृणमुल कॉंग्रेसचे नेते फोडले आहेत. यावर प्रचारसभांतून दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करत असतात. मात्र आता यावर तृणमुल कॉंग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.

कोरोनापेक्षा जास्त घातक भाजप असल्याचं म्हणत नुसरत जहाँ यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. पश्‍चिम बंगाल मधील एका प्रचार सभेत बोलत असताना त्यांनी हा आरोप केला आहे.

दरम्यान, भाजप पक्षातील नेत्यांना बंगाली संस्कृती माहिती नसून त्यांना मानवतेवर विश्वास नाही. त्यामुळे हा पक्ष देशासाठी कोरोनापेक्षाही घातक असल्याचं नुसरत जहाँ म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी 

हे तर……महा गा य ब सरकार! चित्रा वाघ यांची राज्य सरकारवर टीका

राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही, आता तातडीने गुन्हा दाखल व्हावा; निलेश राणेंचा हल्लाबोल

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण! वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

…पण जयंतरावांच्या बाॅसला हे अजूनही जमत नाही; राम कदमांचा शरद पवारांना अप्रत्यक्ष टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here