आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
विधानसभा निवडणुकीच्या अशीच महायुती दरार पडल्याचं पाहायला मिळत आहे. महायुतीमधील नेते ऐकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसत आहेत.
लातूर ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे.
ही बातमी पण वाचा : विधानसभा निवडणुकीआधीच काँग्रेसला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश
भाजप म्हटलं की राष्ट्रवादी वाल्यांचं डोकं उठतं. त्यामुळं भाजपचे एकही मत राष्ट्रवादीला मिळणार नाही. त्यांनी लोकसभेत युतीधर्म पाळला नाही, आम्ही तेच करणार आहे, असं दिलीप देशमुख यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या –
राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचं अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडण्याचं आवाहन; काय घडलं?, वाचा सविस्तर
फडणवीसांना पवारांचा मोठा झटका; ‘हा’ बडा नेता करणार शरद पवार गटात प्रवेश?
महादेव जानकरांना एकाने शिवीगाळ केल्याचा आरोप; रासप शहराध्यक्ष बालाजी पवार आक्रमक