“भाजपचे नेते पाठीमागून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक करतात”

0
1

रत्नागिरी : भाजपचे नेते पाठीमागून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक करतात, असं वक्तव्य महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. ते रत्नागिरीमध्ये माध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे यांच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला कधीच लाभला नाही. मात्र हे पुढे येऊन बोलायला भाजपचे नेते घाबरतात. तसेच उद्धव ठाकरे यांचं भाजपच्या नेत्यांकडून पाठीमागून का होईना, कौतुक होतंय हे अभिमानास्पद आहे, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी भाजपला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्रात घडलं तेच अमेरिकेतही घडेल; जो बायडन यांच्या ‘सातारा स्टाईल’ भाषणावर रोहित पवारांनी केल्या भावना व्यक्त

“एक वेळ अशी येईल की, एका मित्र मंडळाकडे जास्त कार्यकर्ते असतील पण शिवसेनेत नसतील”

सुर्यकुमार यादवने विराट कोहलीविषयी केलंलं 4 वर्षापूर्वीचं ‘ते’ ट्विट व्हायरल

“शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है’, म्हणून राज्यपालांनी राज ठाकरेंना पवारांना भेटण्याचा मार्ग दाखवला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here