मुंबई : ट्विटरच्या नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल अभिनेत्री कंगना रनौतचं ट्विटर अकाैंट कायमचे निलंबित करण्यात आलं आहे. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया देत कंगणा रणाैत व भाजपवर निशाणा साधला आहे.
भाजपाच्या झांसे की रानीचे झांसे बंद केल्याने भाजपा नेत्यांना दुःख झाले असेल. जीचे विचार समाजाकरिता घातक आहेत ती मुंबई पोलिसांची बदनामी व महाराष्ट्राचा अपमान करत असताना भाजपा नेते तीला पाठिंबा देत होते व वाय श्रेणीची सुरक्षा मोदी सरकारने दिली हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही., असं ट्विट करत सचिन सावंतांनी कंगणा व भाजपला टोला लगावला आहे.
भाजपाच्या झांसे की रानीचे झांसे बंद केल्याने भाजपा नेत्यांना दुःख झाले असेल. जीचे विचार समाजाकरिता घातक आहेत ती मुंबई पोलिसांची बदनामी व महाराष्ट्राचा अपमान करत असताना भाजपा नेते तीला पाठिंबा देत होते व वाय श्रेणीची सुरक्षा मोदी सरकारने दिली हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. https://t.co/pyWQCBFykh
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 4, 2021
महत्वाच्या घडामोडी –
उद्या भाजपाची राज्यभरात निदर्शनं; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा
…म्हणून कंगणा राणावतला झाले अश्रू अनावर; पहा व्हिडीओ
कोरोना लसींप्रकरणी प्रकाश जावडेकरांचा खोटारडेपणा उघड, महाराष्ट्राची माफी मागा- सचिन सावंत
कोल्हापूरमध्ये 10 दिवसांचा कडक लाॅकडाऊन; पालकमंत्री सतेज पाटील यांची घोषणा