“भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण”

0
170

मुंबई : माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिली दिली आहे.

माझी कोव्हिड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कृपया प्रोटोकॉल चे पालन करून स्वतःची चाचणी करून घ्यावी ही विनंती., असं सुधीर मुनगंटीवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

https://www.facebook.com/Sudhir.Mungantiwar/posts/3387523251296775

महत्वाच्या घडामोडी-

“राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण “

“मी महाराष्ट्रात अगदी सुरक्षित; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळे माझी शिवसेनेबाबतची मतं बदलली “

मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नाही तर मराठा समाजातील आंदोलनामुळे- चंद्रकांत पाटील

पैशांसाठी ठाकरे सरकार सुसंस्कृत महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का? अतुल भातखळकरांचा राज्य सरकारला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here