“भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण”

0
254

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा मुंडेंनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

माझ्या कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी आधीच सावधगिरी बाळगून स्वत:ला विलग केलं होतं. मी गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बऱ्याच कुटुंबियांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्याच वेळी कदाचित मला कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असेल. त्यामुळे या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी. तसेच काळजी घ्या, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

धक्कादायक!”…अन् त्याच्यावर आईचा मृतदेह बाईकवरुन स्मशानात नेण्याची वेळ”

धोनी ब्रिगेडची विजयी घोडदौड; चेन्नईचा हैदराबादवर 7 विकेट्सने विजय

“गिरीश भाऊंना राजकारणात मी आणलं, म्हणून आज गिरीश भाऊ दिसत आहेत”

“राज्यात 15 मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here