आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चत असलेल्या लग्नाची चर्चा आज पूर्ण झाली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता हर्षवर्धन पाटील हे आज विवाह बंधनात अडकले.
हे ही वाचा : ठाकरे सरकार पळपुटं सरकार, हे आज सिद्ध झालंय; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
मुंबईतील ‘ताज’ हॉटेलमध्ये त्यांचा विवाह मोठ्या शाही थाटात संपन्न झाला. तसेच या लग्नाच्या निमित्ताने ठाकरे आणि पाटील घराण्याचे नवे नाते जुळले आहे. गेल्या काही दिवसांपासून याची चर्चा जोरदार सुरू होती. आज अखेर हा विवाहसोहळा संपन्न झाला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी हर्षवर्धन पाटील आणि अंकिता पाटील दोघेही गेले होते, तसेच त्यानंतर राज ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या फोटोचीही बरीच चर्चा होती. या दोघांच्या भेटीनंतर राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.
महत्वाच्या घडामोडी –
आजचा दिवस महाराष्ट्रातील लोकशाहीचा सर्वात काळा दिवस; देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका
महाविकास आघाडी सरकारमधील ‘इतके’ आमदार नाराज; बावनकुळेंनी केला खुलासा
“12 निलंबित आमदारांवरून अजित पवारांचा भाजपला टोला, म्हणाले… कारवाई करा, पण…”