“कन्येच्या लग्नसोहळ्यानंतर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण”

0
304

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी टि्वट करुन याबाबत माहिती दिली आहे.

हे ही वाचा : मी केंद्रीय मंत्री आहे, मला अशी नोटीस पाठिवता येत नाही- नारायण राणे

”सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोना चाचणी केली असता ती टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व काळजी घ्यावी ही विनंती,” असे टि्वट हर्षवर्धन पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचा विवाह सोहळा मुंबईत पार पडला. मुंबईच्या ताज पॅलेसमध्ये झालेल्या या विवाहसोहळ्यात राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती होती.

महत्वाच्या घडामोडी – 

“महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना घोटाळ्यांवरून पुरस्कार दिले पाहिजे”

जातीयवादी मंत्री धनंजय मुंडे यांची तात्काळ हकालपट्टी करा; रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची मागणी

 “सर्वसामान्यांना मिळाला दिलासा; पेट्रोलच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रूपयांनी झाली घट”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here