भाजप नेते गोपीचंद पडळकरांकडून, शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत टीका, म्हणाले…

0
248

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार जोरदार टीका केली. टीका करत असताना पडळकरांनी शरद पवारांचा एकेरी शब्दात उल्लेख केला.

गेल्यावर्षी जयंतीला पवारांनी मस्ती केली, केली का नाही? यावर्षी पवार का नाही आला? पवार 4 वेळा मुख्यमंत्री, 12 वर्षे केंद्रात मंत्री होता, मागचं मला माहिती नाही., अशी एकेरी भाषेत टीका पडळकरांनी यावेळी केली. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

ही बातमी पण वाचा : मी उद्धव ठाकरेंसोबत राहणार होतो, पण… ; शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांचा मोठा खुलासा

दरम्यान, राज्यात 1999 पासून 2014 पर्यंत त्यांचं सरकार होतं, ते एकदाही चौंडीला आले नाहीत. गेल्यावर्षी त्यांना आपली चौंडी काढून घ्यायची होती,” असंही पडळकरांनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

नाशकात एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का; सहा नेते अन् शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार होतो, पण…; एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपवर डागली तोफ

“क्रिकेटविश्वातून मोठी बातमी! राॅयल चॅलेंंजर्स बेंगलोर, कर्णधार बदलणार, विराट पुन्हा कर्णधारपदाची धुरा सांभाळणार?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here