भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून हा तर…; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

0
162

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे, अशी टीका करत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे. हे भाजप सरकार आरक्षण काढून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. देवेंद्र फडणवीस 2.0 मुळे ते असं काहीही बोलत आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! वंचित बहुजन आघाडी, इंडिया आघाडीसोबत जाण्यास तयार – प्रकाश आंबेडकर

दरम्यान, देवेंद्र फडणवीस भुजबळंना म्हणाले होते की, तुम्ही बेलवर आहात. हे खोके, ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यामुळे त्यांना सगळं चालतंय. हे खुनी सरकार आहे. 100 पेक्ष अधिक लोकांची हत्या या खोके सरकारने केली आहे, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

अंधारे बाई, याद राखा, यापुढे राजसाहेबांच्या नातवाला काय बोललात तर…; मनसैनिकांचा इशारा

अंधारे बाई, याद राखा, यापुढे राजसाहेबांच्या नातवाला काय बोललात तर…; मनसैनिकांचा इशारा

अजितदादा मुख्यमंत्री झाले तर…; सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here