भाजप म्हणजे उसात शिरलेला हत्ती- सतेज पाटील

0
216

कोल्हापूर : उसात हत्ती शिरल्याप्रमाणे भाजप शेतात फिरत आहेत. ते आपल्या पिकांवर उठले आहेत. असं म्हणत गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे. काँग्रेसतर्फे आयोजित ट्रॅक्टर रैली आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

उसात हत्ती शिरल्याप्रमाणे भाजप शेतात फिरत आहेत. ते आपल्या पिकांवर उठले आहेत. कामगार व कृषी कायदे फायद्याचे आहेत तर जाहिराती करून ते का सांगावे करत आहेत, असा सवाल सतेज पाटलांनी भाजपला केला आहे.

दरम्यान, कोल्हापूरात पिकणारी भाजी बाजार समितीमध्ये नाही, तर बुट्टी घेऊन गुजरात मध्ये जाऊन शेतकऱ्याने विकायची काय? असं म्हणत सतेज पाटलांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

दिवाळीच्या तोंडावर ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा; येत्या सोमवारपासून थेट खात्यात पैसे जमा होणार

Qualifier-1: दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

गोव्यात न्यूड फोटो शूट केल्याप्रकरणी मॉडेल पूनम पांडेला अटक

“अखेर उद्धव ठाकरे यांनी एका किंचाळणाऱ्या बोक्याला पिंजऱ्यात टाकलं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here