भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष; टूलकिटवरून काँग्रेसचा भाजपवर पलटवार

0
223

मुंबई : काँग्रेसचे टूल किट खलिस्तान्यांच्या टूल किटपेक्षा कमी खतरनाक नाही. ‘इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा’, असे आदेश यातून काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते., असं म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर टीका केली होती. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष आहे. ‌सदर टूलकिट हे बनावट आहे. काँग्रेसकडून जे. पी. नड्डा आणि संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यात अतुल भातखळकर यांचंही नाव देऊ. मोदींची कोविड हाताळण्यातील अपयशाने डागळलेली प्रतिमा सावरण्यासाठी हा बनाव भाजपाने रचला आहे, असं ट्विट करत सचिन सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

महत्वाच्या घडामोडी –

आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडीने मराठा बांधवांची फसवणूक केली आहे- प्रवीण दरेकर

“ए.बी.डिव्हीलियर्सच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेनं केला मोठा खुलासा”

‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?; एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं

“केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटर फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी सुरू करून दाखवावे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here