भाजपनं राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही- सचिन सावंत

0
172

मुंबई : भाजपने राजकारणासाठी देवालाही सोडलं नाही. त्यांनी देवालासुद्धा राजकारणाच्या आखाड्यात ओढलं, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर केली. ते मुंबईत  प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

भाजपच्या मनात देवाविषयी भक्तीभाव नाही. मात्र, राजकारणाच्या आखाड्यात देवाला ओढण्याचा प्रयत्न भाजप नेहमीच करत राहीला आहे, असं म्हणत सचिन सावंत यांनी भाजपला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसेंना डोक्यावर चढवलंय”

…म्हणून महाराष्ट्रात परत एकदा फडणवीस सरकार पाहिजे- नितेश राणे

आंदोलन केले की अटक, कुणी काही बोलले की अटक, हे थांबणार केव्हा?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य हाताळण्यात अपयशी ठरले; बीड अ‍ॅसिड हल्ल्यावरुन नितेश राणेंची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here