भाजपला धक्के सुरूच; या ‘दोन’ नगरसेवकांनी दिले राजीनामे; राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

0
452

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच भाजपच्या आणखी 2 नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

भोसरी प्रभागाचे बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे, चिखली प्रभागाचे नगरसेवक संजय नेवाळे या भाजपच्या दोन्ही नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता हे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अशा चर्चांनी जोर धरला आहे.

हे ही वाचा : महापालिका निवडणुका पुढे का ढकलल्या?; राज ठाकरेंनी सांगितलं कारण, म्हणाले…

दरम्यान, याआधीही भाजपच्या सहा नगरसेवकांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. त्यातच आता 2 नगरसेवकांनी राजीमाने दिल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“पंढरपूरमध्ये भाजपला मोठा धक्का, खंद्या समर्थकानं घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण”

 ‘उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल, तर…’; किरीट सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान

पुण्यात होणार मनसेचा वर्धापनदिन सोहळा; मनसेची जोरदार तयारी सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here