“भाजपने शिवसेनेशी युती केली, मात्र शिवसेनेने त्यांची जात दाखवली”

0
151

पंढरपूर : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी पंढरपूरात आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

गद्दार शिवसेनेसोबत विधानसभा निवडणुकीत युती नको, असे भाजपमधील नेत्यांचे मत होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना सगळयाना सोबत घेऊन जायचे होते. त्यामुळेच भाजपने शिवसेनेशी युती केली. मात्र, शिवसेनेने त्यांची जात दाखवली, असं सुभाष देशमुख म्हणाले.

दरम्यान, याच प्रचारसभेत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सत्ता गेल्याची निराशा माणसाला स्वस्थ बसू देत नाही, त्यामुळेच…; शरद पवारांचा भाजपवर घणाघात

“आणखी एका भाजप नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश”

“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरूण गोगाई यांचं निधन”

सरनाईक, वायकर हा तर मुखवटा, खरा कलाकार कलानगरमध्ये; ईडी कारवाईवरुन नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here