वाढदिवसाचे सेलिब्रेशन टाळले; जितेंद्र आव्हाड यांचे प्लाझ्मादान

0
208

ठाणे : गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्लाझ्मादान केले. काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्त झालेल्या आव्हाडांनी वाढदिवसाच्या निमित्ताने जणू कोरोनाग्रस्तांसाठी जीवनदानाचा संकल्प सोडला आहे.

ठाण्यातील ‘ब्लड लाईन’ रक्तपेढीमध्ये जाऊन जितेंद्र आव्हाड यांनी प्लाझ्मादान केले. कोरोनातून मुक्त झालेल्या सर्वच व्यक्तींनी प्लाझ्मादान करावे, जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असं आवाहन यावेळी आव्हाड यांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

गेल्या 500 वर्षापासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो, आज ही अपेक्षा पूर्ण होत आहे- एकनाथ खडसे

राममंदिराच्या भूमीपूजनानंतर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

राम जन्मभूमिचा संघर्ष कधीही न विसरता येणारा- मोहन भागवत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here