नवी दिल्ली : केरळमध्ये आता बर्ड फ्लूचं संकट निर्माण झालं आहे. बर्ड फ्लूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपत्तीची घोषणा केली आहे.
केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील नींधूरमधील बदकांच्या पोल्ट्रीमध्ये बर्ड फ्लूची लागण झालेले पक्षी आढळून आले. बर्ड फ्लूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. त्यामुळे प्रशासनाने दखल घेतली आहे. 1200 हून अधिक बदकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लू झालेले पक्षी आढळल्याने बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी 40 हजार पक्षी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
“सरपंचपदाची बोली बोलायची व बोलीतून निवडून यायचं हा लोकशाहीचा खून”
“शिवसेनेकडून नितीन गडकरी यांचं काैतुक”
“मोठी बातमी! भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर पुण्यामध्ये गुन्हा दाखल”
“कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल”