ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का; ठाकरे गटातील या नेत्याला अटक

0
169

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले सुरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. बीएमसी कथित खिचडी कोविड घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांना अटक केली आहे.

सुरज चव्हाण यांची याप्रकरणी याआधी चौकशी देखील झाली आहे. त्यानंतर त्यांना आज अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेमुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.

ही बातमी पण वाचा : शिवसेनेचे अध्यक्ष होण्याची…; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

दरम्यान, सुरज चव्हाण यांना उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. त्यांना ईडीच्या विशेष पीएमएलए कोर्टात हजर केलं जाणार आहे. यावेळी कोर्टात ईडीकडून सुरज चव्हाण यांची ईडी कोठडीची मागणी केली जाणार आहे. ईडीच्या वकिलांकडून कोर्टात काय-काय मुद्दे मांडले जातात ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

15 दिवसात मोठे भूकंप, विश्वास बसणार नाही असे नेते भाजपमध्ये येणार; भाजप नेत्याचा दावा

मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला धक्का; मिलिंद देवरा करणार शिवसेनेत प्रवेश

बाळासाहेब असते तर…; एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here