बिग बॉस मराठी घेणार लवकरच प्रक्षकांचा निरोप?; वाचा काय आहे नेमकं कारण

0
7

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती मिळाली आहे. या शोने TRP चे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. अशातच आता हा शो तीन महिने पूर्ण होण्याआधीच बंद होणार असल्याच्या चर्चांना तुफान उधाण आलं आहे.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! भाजपचा ‘हा’ मोठा नेता शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बिग बॉसच्या घरात एक पत्रकार परिषद झाली आहे. ही पत्रकार परिषद आजच्या एपिसोडमध्ये दाखवण्यात आली आहे.मात्र यापूर्वीचा विचार करता साधारणपणे बिग बॉसचा फिनाले हा जवळ आला की अशाप्रकारची पत्रकार परिषद घेतली जाते. मात्र यापूर्वीच्या सिझनचा विचार करता साधारणपणे बिग बॉसचा फिनाले हा जवळ आला की अशाप्रकारची पत्रकार परिषद घेतली जाते.

दरम्यान, अद्याप बिग बॉस मराठी सुरू होऊन फक्त 53 दिवस झाले आहेत, अशातच अचानकपणे घरात पत्रकार परिषद झाली आहे, त्यामुळे हा शो 53 दिवसातच संपणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायकाची पहिली पोस्ट, म्हणाली…

शरद पवारांचा भाजपला मोठा धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यासह 18 माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

महायुतीत दारार?; भाजप नेत्याचे अजित पवारांवर गंभीर आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here