अजित पवारांना मोठा धक्का ; ‘या’ नेत्याने केला ठाकरे गटात प्रवेश

0
315

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीl अजित पवार गटला मोठा धक्का बसला आहे.

अजितदादा गटाचे आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शैलेश हे राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस आहेत. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाचं बळ वाढलं आहे.

ही बातमी पण वाचा : अयोध्या राम मंदीर!, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी राम मंदिरासाठी दिली तब्बल ‘इतक्या’ कोटींची देणगी

राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सरचिटणीसही आहेत. तसेच राष्ट्रवादीचे ते उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, लक्षद्वीपचे निरीक्षक होते.

दरम्यान, आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शैलेश मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

महत्त्वाच्या घडामोडी – 

शोएब मलिकनं मोडलं सानियासोबतचं लग्न; केलं ‘या’ अभिनेत्रीशी लग्न

“एसीबीच्या धाडीवर राजन साळवीचं मोठं वक्तव्य; म्हणाले, मी कस्टडीत जाईन, पण…”

शरद पवारांऐवजी मोदींचं वय विचारावं, नाना पटोलेंच्या आव्हानाला, अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here